सारस्वत बँकेचे चेअरमन गौतम ठाकूर यांच्याकडून कुडाळ महिला बाल रुग्णालयासाठी २० लाखाचा सी.एस.आर.फंड
आमदार वैभव नाईक यांनी मानले आभार; रुग्णालयाचा घेतला आढावा..! राज्यसरकार निधी देण्यास असमर्थ सिंधुदुर्ग: कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज कुडाळ येथील जिल्हा...
