पाण्याचे संगोपन, संरक्षण, संवर्धन आणि अपव्यय हे आजच्या काळाची गरज बनली आहे…! संतोष कविटकर
सावंतवाडी प्रतिनिधी: पाणी हे मानव जीवनासाठी अत्यंत महत्त्वाचे असुन पाण्याशिवाय जगणे हे जवळपास अशक्य गोष्ट आहे, भूपृष्ठावर उपलब्ध असलेल्या पाण्याचे परिमाण हे वापरणाऱ्याच्या तुलनेत अत्यंत...
