एस.पी.के महाविद्यालयात २४ जानेवारी रोजी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० या विषयावर कार्यशाळा.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांचे मार्गदर्शन. सावंतवाडी: मुंबई विद्यापीठ सलग्नित अनुदानित व विनाअनुदानित पदवी व पदव्युत्तर महाविद्यालयांच्या प्राचार्यांसाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०...
