मराठ्यांची विजयगाथा दाखवणारा ‘बलोच’ मराठी चित्रपट सर्व शाळांत दाखवण्यास शासनाची अनुमती !
१० ऑक्टोबर वार्ता: इतिहासात सीमेपार लढलेल्या मराठ्यांचे असीम धैर्य, शौर्य आणि कर्तृत्व यांचा रणसंग्राम असलेला ‘बलोच’ हा ऐतिहासिकदृष्ट्या चांगल्या प्रकारे मांडणीद्वारे निर्मित केलेला मराठी चित्रपट...
