माडखोल येथील लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याच्या कामात भ्रष्टाचार?
सावंतवाडी: तालुक्यातील माडखोल लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालवा विभागाच्या कामांची सखोल चौकशी करण्यासाठी नेमलेल्या चौकशी अधिकाऱ्याने ग्रामस्थांना सोबत घेऊन धरणाची पाहणी करावी आणी त्यांनी निर्देश दिल्याप्रमाणे...
