साडे बारा टक्के भूखंडाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सिडको भवनात प्रकल्पग्रस्तांचे ठिय्या आंदोलन.
प्रकल्पग्रस्त प्रतिनिधिंची सिडको सोबत यशस्वी चर्चा. उरण प्रतिनिधी: सिडको भवनात सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे व जेएनपीए डेप्युटी चेअरमन उन्मेष वाघ...
