हिंदु नावाने बनावट आधारकार्ड बनवणार्या २ धर्मांधांना अटक !अनेकांची फसवणूक झाल्याची शक्यता !
२० ऑगस्ट वार्ता: येथील इमरान शब्बीर मन्यार (वय २३ वर्षे) याने स्वतःचे बनावट आधारकार्ड बनवल्याप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याने बनावट आधारकार्डवर ‘विवेक सोनवणे’...
