श्री क्षेत्र कुणकेश्वर येथील कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू !
देवगड: हिंदु संस्कृतीचे रक्षण व्हावे आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे, यासाठी श्री देव कुणकेश्वर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत असल्याचे देवस्थान समितीच्या पदाधिकार्यांनी २१ ऑगस्ट २०२३...
