संसारासहित उध्वस्त झालेल्या झोपडीचा अखेर चार दिवसानंतर पंचनामा! सामाजिक बांधिलकीचा पुढाकार
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: रमेश सुभाष जाधव राहणार बाहेरचा वाडा सावंतवाडी सदर व्यक्ती विजापूर येथून 2004 सावंतवाडी शहरांमध्ये रोजगारासाठी आला होता. मोल मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह...
