Month : April 2023

स्टोरी

म्हसळा तालुक्याची पाणी टंचाई दूर करण्यासाठी सर्व स्तरांवर शासन सज्ज सुमारे रु २१ लक्ष रुपयांचा निधी मंजूर.

news
म्हसळा प्रतिनिधी: सुमारे १२ वर्षापासून टँकरमुक्त आसलेल्या म्हसळा तालुक्याला सर्वसाधारणपणे एप्रिल ते जून या कालावधीत टंचाईची झळ लागते म्हणून आमदार आदीती तटकरे यानी रु २१...
क्राईम

मशिदीजवळ बाँब बनवतांना झालेल्या स्फोटात ६ मुसलमान घायाळ सासाराम (बिहार) येथील दंगलीचे प्रकरण!

news
(बिहार) – येथे श्रीरामनवमीच्या दिवशी धर्मांध मुसलमानांकडून मिरवणुकीवर आक्रमण करून झालेली दंगल अद्याप शमलेली नाही. १ एप्रिलच्या रात्री येथे झालेल्या बाँबस्फोटात महंमद इरफान, महंमद राशिफ,...
स्टोरी

कल्याण पूर्वेतील ‘संविधान गुण गौरव’ स्पर्धेला उत्फुर्त प्रतिसाद !

news
कल्याण प्रतिनिधी :(आनंद गायकवाड ):- भारतीय संविधानाचे महत्व वाढण्याबरोबरच समाज मनात संविधानाप्रती किती प्रमाणात जागृकता आहे याची पडताळणी करण्याच्या उद्देशाने कल्याण पूर्वेतील विश्वभुषण डॉ ....
Uncategorizedराजकारण

देशातला हिंदू आता जागा झाला आहे! मुख्यमंत्री शिंदे

news
माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ...
राजकारण

संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे झालेल्या हाणामारीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

news
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. या नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
राजकारण

एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे! संजय राऊत

news
मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं. त्यांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी ब्रिटनमध्ये मदनलाल धिंग्रांबाबत जे विधान केलं आहे, मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य त्यांनी इंग्रजीतून...
राजकारण

भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे! संजय राऊत

news
संभाजीनगरमध्ये झालेल्या भयानक राड्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. हे सगळं सुरु असतांना संभाजीनगरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. तर भाजपा आणि शिंदे...
स्टोरी

श्यामच्या आईचं आज काय करायचं?संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

news
‘श्यामची आई’ नावाच्या प्रसिद्ध आईची स्मृतीशताब्दी २ नोव्हेंबरला (१९१७) झाली. कोकणातील एका गरीब कुटुंबातील महिलेची स्मृती शताब्दी महाराष्ट्राने साजरी केली.ही महिला राज्याच्या मंत्रिमंडळात नव्हती, एखाद्या...
स्टोरी

दि. १२ एप्रिल २०२३ रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा पुर्वनियोजित आगमन कार्यक्रम स्थगित

news
कल्याण प्रतिनिधी : (आनंद गायकवाड): कल्याण पूर्वेतील निर्माणाधीन डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारकाची खासदार डॉ . श्रीकांत शिंदे यांच्या पहाणी केल्या नंतर दि. १२ एप्रिल २०२३...
स्टोरी

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर शरद पोंक्षे यांचे मालवण येथे व्याख्यान

news
सिंधुदुर्ग: विश्व हिंदू परिषद रामनवमी ते हनुमान जयंती या कालावधीत रामोत्सवाचे आयोजन करते. विश्व हिंदू परिषद मालवण प्रखंडाने स्वतंत्रवीर सावरकर यांच्या व्यक्तिमत्वावर सावरकर विषयाचे अभ्यासक...