‘एन्.सी.बी.’ची हणजूण (गोवा) येथील अमली पदार्थ निर्मितीच्या प्रयोगशाळेवर कारवाई
सिंधुदुर्ग प्रतिनिधी:(वार्ता.): – ‘नार्काेटिक्स कंट्रोल ब्युरो’ने (‘एन्.सी.बी.’ने) गोव्यातील अमली पदार्थांच्या विरोधात आठवड्याभरात दुसरी मोठी कारवाई केली आहे. ‘एन्.सी.बी.’ने हणजूण येथे गुप्तपणे कार्यरत असलेल्या ‘एल्.एस्.डी.’ या...
