कणकवलीत गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले!
३९ हजारांच्या गांज्यासह २ मोबाईल वजनकाटा जप्त…. कणकवली:- कणकवली गडनदी रेल्वे ब्रिजखाली गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला एलसीबीच्या पथकाने गांजा विक्री करणाऱ्या त्रिकुटाला रंगेहाथ पकडले. त्यातील...
