अफगाणिस्तानामध्ये प्रतिदिन १६७ मुलांचा होत आहे मृत्यू! तालिबानी सत्तेमुळे आरोग्य यंत्रणा कोलमडली!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: बीबीसीने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये प्रतिदिन १६७ बालकांचा मृत्यू होत आहे. हा आकडा केवळ अधिकृत असला, तरी यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात बालकांचा मृत्यू होत...
