अधिकार्याची सीबीआय कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या ! बिश्नोई समाजातील लोकांकडून सीबीआय पथकावर आक्रमण
गुजरात: केंद्रीय अन्वेषण विभगाने (सीबीआयने) ५ लाख रुपयांची लाच घेतांना पकडलेला केंद्रीय अधिकारी जवरीमल बिश्नोई (वय ४४ वर्षे) याने आत्महत्या केली. बिश्नोई परदेश व्यवहार विभागात...
