डॉ. दा. भ. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या काही लोकांवर प्राणघातक हल्ला!
डॉ. दा. भ. पोलीस ठाण्याच्या हद्दीत पार्वती मेन्शन बिल्डिंगमध्ये चेतन गाला वय वर्ष ५४ या व्यक्तीने आज दिनांक २४ मार्च २०२३ रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या...
