दिक्षा पेडणेकर – चौककर यांची आत्महत्या नव्हे तो घातपातचं..! नातेवाईकांना घटनेवर संशय.
सावंतवाडी: येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांची भगिनी सौ. दीक्षा लक्ष्मीकांत पेडणेकर चौकेकर राहणार वेंगुर्ला हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात करण्यात...
