मयत सौ.दीक्षा चौकेकर प्रकरणी वेंगुर्ले पोलिस ठाण्याच्या वतीने त्वरित योग्य त्या कार्यवाहीची अंमलबजावणी व्हावी…! अमित वेंगुर्लेकर
सावंतवाडी प्रतिनिधी: शनिवार दि.१० फेब्रुवारी रोजी सकाळी १० ३० वाजण्याच्या सुमारास सौ.दीक्षा चौकेकर यांनी राहत्या घराच्या गच्चीवर नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याचे आढळून...
