क्राईम

इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यास झालेल्या बेदम मारहाण प्रकरणी जामीन मंजूर

Spread the love

सिंधुदुर्ग: दिनाक २३ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ च्या सुमारास इन्सुली ग्रामपंचायत सदस्य स्वागत नाटेकर यास आरोपी संजय मोहिते, योगेश मोहिते, अंकुश चव्हाण, अक्षय चव्हाण, शोभा मोहिते, माधुरी चव्हाण यांनी बेदम मारहाण केली होती. यात आरोपी योगेश मोहिते याने हाताची कैची करून गळा आवळून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व संजय मोहिते यांनी पहार घेऊन मारण्याचा प्रयत्न केला व बाकीनी लाथा बुक्यांनी मारहाण केली. अशी फिर्याद दिल्यावरून अटक करण्यात आली होती. दोन दिवसाची पोलीस कोठडी झाल्यानंतर आरोपी चे वकील स्वप्नील कोलगावकर यांनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज केला असता मे न्यायालयाने आरोपी याची अटी व शर्ती सह ५००००/- च्या जामिनावर मुक्तता केली आहे.


Spread the love

Related posts

म्हसळा शहरांतील मध्यवर्ती ठिकाणची पानटपरी चोरट्यानी फोडली!सुमारे ४४ हजाराची चोरीची पोलीसांत नोंद.

news

अंधेरी पूर्व परिसरात १७ वर्षीय तरुणीवर जीवघेणा चाकू हल्ला!

news

भिवंडी येथील लाचखोर पोलिसाच्या विरोधात गुन्हा नोंद !

news

Leave a Comment