प्राणी कल्याण अधिकार्यांना मारहाण करणार्या गुन्हेगारांना पोलिसांकडून विशेष वागणूक !
कोल्हापूर: कत्तलीसाठी जाणार्या गायींची वाहतूक करणारे वाहन अडवल्याने प्राणी कल्याण अधिकारी (गोरक्षक) आशिष बारीक यांचे अपहरण करून त्यांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार १२ ऑगस्टला घडला...
