मुंबई येथे मुसलमानाकडून फसवल्याविषयी हिंदु युवतीची तक्रार! विवाह करण्यास मात्र नकार!
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: ‘फेसबूक’वर संदेश पाठवून आसिफ नावाच्या मुसलमान युवकाने मुंबईतील एका युवतीशी जवळीक निर्माण केली आणि लैंगिक संबंध प्रस्थापित केले; पण नंतर त्याने युवतीशी विवाह...
