दोन दिवसांपूर्वी मृत झालेल्या प्रसाद लोक यांच्या पत्नीने केली आत्महत्या.
२१ सप्टेंबर वार्ता: देवगड तालुक्यातील मुणगे येथील रस्त्यावर सोमवार दि.१८ सप्टेंबर रोजी मिठबाव येथील प्रसाद लोके या युवकाचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह रस्त्याच्या मधोमध उलटा पडलेल्या स्थितीत ...
