मातोंड शासकीय वनात भेरलेमाडाची पानं तोडणाऱ्या आरोपींना दोन दिवसांची वनकोठडी..!
वेंगुर्ला येथील न्यायालयाने दिले आदेश. वेंगुर्ला प्रतिनिधी: मातोंड येथील शासकीय वनात भेरलेमाडाच्या पानांची तोड करून तस्करी केल्याप्रकरणी सावंतवाडी वनविभागाच्या फिरते पथकाने तळवडे येथील बाबल लाडू...
