बारावीच्या परीक्षेच्या ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका लिहिणाऱ्या प्राध्यापकांवर गुन्हा दाखल.
२६ मे वार्ता: बारावीच्या परीक्षेच्या भौतिकशास्त्र पेपर तपासणीमध्ये ३७२ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकेत दोनच हस्ताक्षरांमध्ये लिखाण असल्याचे चौकशीत समोर आले होते. अखेर बोर्डाने या प्रकरणाचा शोध लावला...
