निरवडे ग्रामसेविकेला अपशब्द वापरल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल ….
सावंतवाडी प्रतिनिधी: निरवडे ग्रामपंचायतच्या ग्रामसेविका सुनीता कदम यांना अपशब्द वापरल्याप्रकरणी लक्ष्मण मोहन गावडे (४३) व त्यांची पत्नी श्रीमती लक्ष्मण गावडे ( ४१, दोघेही रा. निरवडे...
