क्राईम

आचरा येथील घरफोडी प्रकरणातील संशयीताचे स्केच पोलिसांकडून प्रसिद्ध…!

Spread the love

संबंधितांबद्धल माहिती मिळाल्यास आचरा पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन.

 

आचरा :-  रविवारी सायंकाळी आचरा येथे दोन अज्ञातांनी वृद्धाला एकटा असल्याचा फायदा उठवत घरफोडी केली होती. याबाबत निळ्या स्कूटरवरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच आचरा पोलीसांनी प्रसिद्ध केले आहे.

 

आचरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल व्हटकर यांनी ब्ल्यू मोपेड वरून फिरणाऱ्या इसमाचे स्केच पुढील प्रमाणे असून सदरचा इसम ब्ल्यू मोपेड सहित कोठे पाहण्यास असल्यास कृपया आचरा पोलीसांशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the love

Related posts

दोडामार्ग-बांदा मार्गाने अवैध खैरवाहतुक करणाऱ्या तीन आरोपींना कोर्टाने सुनावली दोन दिवसांची वनकोठडी.

news

पोलीस भरतीमध्ये बनावट कागदपत्रे दिल्याने १० जणांविरोधात गुन्हा नोंद !

news

कणकवली हळवल फाटा येथे दगडफेक करत मारहाण…! पोलीसांना देखील मारण्याचा धमकी.

news

Leave a Comment