पी.एफ्.आय.च्या ५५ समर्थकांना अटक! उत्तरप्रदेशात ३० जिल्ह्यांमध्ये आतंकवादविरोधी पथकाकडून धाडी! समाजवादी पक्षाचा नेता अब्दुल खालिक याला अटक….
उत्तरप्रदेश: उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने राज्यातील ३० जिल्ह्यांत घातलेल्या धाडीत पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पी.एफ्.आय.) या बंदी घालण्यात आलेली जिहादी संघटनेच्या ५५ समर्थकांना अटक केली. मेरठ...
