सामाजिक माध्यमांतून पंतप्रधानांवर आक्षेपार्ह चित्र प्रसारित करणार्यावर कारवाई !
५ ऑगस्ट वार्ता: सामाजिक माध्यमांद्वारे प्रसाद राजेंद्र पवार या ३० वर्षीय तरुणाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात आक्षेपार्ह पोस्ट प्रसारित केली. या प्रकरणी राजाराम पोलीस...
