लांजा तालुक्यातील प्रभानवल्ली व वेरवली पंचक्रोशीतील मुलींनी घेतले स्व-संरक्षणा चे धडे
लांजा: शाळकरी मुली व महिलांवर होणारे अत्याचार रोखण्यासाठी मुलींनी शारीरिक, मानसिक, भावनिक आरोग्याच्या विकासातून निर्भयतेकडे वाटचाल करायला हवी.अशा परिस्थितीत स्व-संरक्षण करता येणे, ही काळाची गरज...
