राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते बक्षीस वितरण…!
जलतरण स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. सिंधुदुर्ग: सिंधुदुर्ग जिल्हा जलतरण संघटना व मालवण नगरपरिषद आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने तेरावी राज्यस्तरीय सागरी जलतरण...
