Category : राजकारण

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

राजकारण

ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे! उद्धव ठाकरे

news
शिवसैनिक शांत राहिलेत याचा अर्थ ते सर्वोच्च न्यायालयाने सरकारला म्हटलं तसं नपंसुक नाही. जर मनात आणले तर ठाण्यातून ही गुंडगिरी मूळासकट उखडून टाकण्याची हिंमत शिवसैनिकांमध्ये...
राजकारण

कल्याण पूर्वेतील समाज सेवक मनोज सिंह यांचा अनेक कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश

news
कल्याण प्रतिनिधी:(आनंद गायकवाड): – विठ्ठलवाडी पूर्व परिसरात गेली अनेक वर्षे समाज सेवेत असलेले सुपरिचित समाजसेवक मनोज सिंह यांनी आपल्या अनेक सहकार्यांसह रविवारी शिवसेनेत प्रवेश केला...
Uncategorizedराजकारण

देशातला हिंदू आता जागा झाला आहे! मुख्यमंत्री शिंदे

news
माजी खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान केल्याचा दावा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राहुल गांधींविरोधात आक्रमक झाले आहेत. दोन्ही पक्षांनी सावरकरांच्या सन्मानार्थ...
राजकारण

संभाजीनगर आणि मुंबईतील मालवणी येथे झालेल्या हाणामारीवर शरद पवार यांची प्रतिक्रिया

news
छत्रपती संभाजीनगर येथे बुधवारी मध्यरात्री दोन गटात राडा झाला होता. या नंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद...
राजकारण

एकनाथ शिंदेंनी सगळ्यात आधी आपली दाढी काढली पाहिजे! संजय राऊत

news
मिंधे गटानं आधी सावरकर साहित्याचं पारायण करावं. त्यांचं सगळं साहित्य वाचावं. अगदी त्यांनी ब्रिटनमध्ये मदनलाल धिंग्रांबाबत जे विधान केलं आहे, मॅक्झिम गॉर्कीचं साहित्य त्यांनी इंग्रजीतून...
राजकारण

भाजपा, मिंधेगट तो दृष्टीकोन पाळणार असेल, तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे! संजय राऊत

news
संभाजीनगरमध्ये झालेल्या भयानक राड्यामुळे राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु आहे. हे सगळं सुरु असतांना संभाजीनगरात महाविकास आघाडीची संयुक्त सभा होत आहे. तर भाजपा आणि शिंदे...
राजकारण

गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा! सुप्रिया सुळे

news
गृहमंत्रालय झेपत नसेल तर देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. राज्यात होणाऱ्या दंगली हे गृहमंत्रालयाचं मोठं...
राजकारण

भारतात कायद्यापेक्षा मोठं कुणीही नाही! केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

news
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांची खासदारकी रद्द झाल्यानंतर आता काँग्रेसकडून सातत्याने मोदी सरकारचा निषेध केला जातो आहे. तसंच संसदेत काळे कपडे घालून विरोधक येत...
राजकारण

जाणीवपूर्वक कोर्टाचं कुठलं तरी वाक्य काढून बोललं जात आहे! देवेंद्र फडणवीस

news
सुप्रीम कोर्टाने राज्य सरकारला नपुंसक म्हणाल्यावरुन विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या नपुंसक या...
राजकारण

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं संभाजीनगरातील लोकांना शांत राहण्याचं आणि सहकार्य करण्याचं आवाहन!

news
संभाजीनगरमध्ये काल रात्री दोन गटात हाणामारी झाली. पोलिसांच्या वाहनांसह २० वाहनांना आग लावण्यात आल्या. या राड्यानंतर शहरात नाक्यानाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. रमजान महिना...