Category : राजकारण

आजच्या ताज्या बातम्या वाचा, महाराष्ट्राच्या राजकारणाच्या बातम्या, ताज्या बातम्या, प्रमुख बातम्या. जागतिक घडामोडी ,स्टोरी ,राजकारण,जाहिरात ,स्पोर्ट,क्राईम, Maharashtra news network ,Story, politics, Advertising, Sport, Crime, Maharashtra politics news

राजकारण

राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली!

news
७ जुलै वार्ता: ‘मोदी’ आडनाव बदनामी प्रकरणी शिक्षेस स्थगिती देण्याची राहुल गांधी यांची याचिका गुजरात उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. सत्र न्यायालय, जिल्हा न्यायालय आणि उच्च...
राजकारण

शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांच्या पक्ष प्रवेशाबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया!

news
७ जुलै वार्ता: शिवसेना नेत्या निलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज शिंदे गटात प्रवेश केला आहे. यावेळी मुख्यमंत्री...
राजकारण

मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी घेतली संजय राऊत यांची भेट!

news
७ जुलै वार्ता: मनसेचे नेते अभिजित पानसे यांनी ६ जुलै या दिवशी उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची दैनिक ‘सामना’च्‍या कार्यालयात भेट घेतली. तत्‍पूर्वी...
राजकारण

वर्ष २०२४ पर्यंत एकनाथ शिंदेच मुख्‍यमंत्री! चंद्रशेखर बावनकुळे

news
७ जुलै वार्ता: मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे हेच वर्ष २०२४ पर्यंत मुख्‍यमंत्री रहाणार आहेत, असे स्‍पष्‍ट प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी बोलतांना केले. ‘उपमुख्‍यमंत्री...
राजकारण

मी त्‍यागपत्र देणार या अफवा! मुख्‍यमंत्री एकनाथ शिंदे

news
७ जुलै वार्ता: मी त्‍यागपत्र देणार या अफवा आहेत. विरोधकांकडून त्‍या पसरवल्‍या जात आहेत. सर्वसामान्‍य घरातील माणूस मुख्‍यमंत्री झाला, ही पोटदुखी आहे. सरकारच्‍या शपथविधीपासून ते...
राजकारण

मंत्रिपदासाठी शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हाणामारी?

news
६ जुलै वार्ता: राज्यातील शिंदे सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. दरम्यान, शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी मुंबई आणि दिल्लीत फिल्डिंग लावत आहेत. परंतु मंत्रिमंडळाच्या...
राजकारण

वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार का? रोहित पवार

news
६ जुलै वार्ता: राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी दिलीप वळसे पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. “वळसे-पाटील साहेब तुम्ही स्वतःला तुमच्या या कृतीबद्दल माफ करू शकणार...
राजकारण

तुम्ही शतायुषी व्हा; पण या वयात राजकारणात थांबणार आहात कि नाही? –अजित पवार

news
५ जुलै वार्ता: राज्यात शासकीय नोकरीमध्ये वयाच्या ५८ व्या वर्षानंतर, तर केंद्रशासनाच्या नोकरीतून ६० वर्षांनी निवृत्त व्हावे लागते. भाजपमध्ये ७५ वर्षांच्या नेत्यांना निवृत्ती घ्यावी लागते....
राजकारण

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी अजित पवार यांची नियुक्ती!

news
पक्षाचे नाव आणि पक्षचिन्ह यांसाठी निवडणूक आयोगाकडे दावा! ५ जुलै वार्ता: ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि पक्षाचे चिन्ह ‘घड्याळ’ यांसाठी दावा करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित...
राजकारण

भाजप भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे चे शांताराम उर्फ बाळा गोसावी यांची निवड!

news
मसुरे प्रतिनिधी:(पेडणेकर): भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा प्रभारी पदी मसुरे मेढा वाडी चे सुपुत्र अखिल भारतीय कॅरम फेडरेशन चे...