अजित पवार हे लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत! आमदार गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य….
२४ सप्टेंबर वार्ता: दोन दिवसांपूर्वी युती सरकारमधील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच थेट निशाणा साधलाय. अजित पवार यांची आमच्या प्रतिची भावना स्वच्छ नाही. अजित पवार हे...
