क्षत्रिय मराठा घाडीगावकर समाजाच्या वतीने गुणगौरव समारंभ..!
मसूरे प्रतिनिधी: विद्यार्थ्याकडे लहानपणापासूनच विविध क्षेत्राचे आकर्षण असते. परंतु त्याच्याकडे जिद्द असणे ही काळाची गरज आहे. त्याचबरोबर सध्याच्या परिस्थितीत मुलांना प्रगतशील होण्यासाठी राज्य शासनासह केंद्र...
