काही न्यायमूर्ती आळशी असल्याने ते निकाल वेळेवर लिहित नाहीत! सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चेलमेश्वर यांचे विधान!
सिंधुदुर्ग: काही न्यायमूर्ती आळशी आहेत. ते वेळेवर निर्णयही लिहित नाहीत. त्यांना निर्णय लिहिण्यासाठी अनेक वर्षे लागतात. काहींना तर कामही करता येत नाही, असे विधान सर्वोच्च...
