आधी मुली गायब झाल्याविषयी चर्चा करा आणि नंतर त्यांच्या आकडेवारीविषयी बोला! अभिनेत्री अदा शर्मा
सिंधुदुर्ग प्रतिनिधी: आमचा चित्रपट कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही; पण त्यात आतंकवादी संघटनांविषयी निश्चितच भाष्य केले आहे. आमच्या चित्रपटात मुलींवर अत्याचार, अमली पदार्थांचे सेवन, बुद्धीभेद, बलात्कार,...
