अंधश्रद्धा निर्मूलनाच्या अविवेकी पदाधिकार्यांवर कायदेशीर कारवाई करणार ! सनातन संस्था
१७ ऑगस्ट वार्ता: डॉ. दाभोलकर यांच्या १० व्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांची हत्या करण्याचा पूर्ण प्रयत्न अंधश्रद्धा निर्मूलनाचे त्यांचे अनुयायी आणि नातेवाईक अशा दोन वेगवेगळ्या गटांतून...
