लक्ष्मीपूजनाच्या दिवशी केरसुणीची पूजा का केली जाते ?
संपादकिय: दिवाळीच्या कालावधीत येणार्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अलक्ष्मीचे निस्सारण केले जाते. समुद्रमंथनाच्या वेळी हलाहल विषानंतर ज्येष्ठा अलक्ष्मीचा जन्म झाला. कल्कि पुराणानुसार अलक्ष्मी कलि राक्षसाची दुसरी पत्नी...
