सर्व बँकांनी संशयास्पद व्यवहारांवर लक्ष ठेवावे..! जिल्हादंडाधिकारी अनिल पाटील
सिंधुदुर्ग: भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणुक -२०२४ चा कार्यक्रम जाहिर केला आहे.आदर्श आचार संहितेची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर विविध बँकांमधून संशयास्पद...
