ध्वनीप्रदूषण करणार्या मशिदींवरील भोंग्यांवर कारवाई करा ! सुराज्य अभियान
सुराज्य अभियानाचे प्रसिद्धीपत्रक ! दिनांक : २३.०२.२०२३ परीक्षाकाळात सध्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचा परीक्षाकाळ चालू आहे. विद्यार्थी परिक्षांचा अभ्यास करत असतांना दिवसांतून पाच वेळा वाजणार्या मशिदींवरील भोंग्यांमुळे,...
