जिल्हा पोलीस जळगाव यांच्या वतीने ’विश्वासाची लेन्स’..! पोलीस–पत्रकार-जनता सहकार्य छायाचित्र स्पर्धा
जळगाव प्रतिनिधी (हमीद तडवी): १९ ऑगस्ट जागतिक फोटोग्राफी दिवसाच्या निमित्तानेजळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने नागरिक, पत्रकार आणि समाज यांच्यातील विश्वास, सहकार्य व सकारात्मक संवाद अधिक...
