सिंधुदुर्ग बँकेतून मंगेश मस्के ३६ वर्षाच्या प्रदीर्घ जिल्हा बँकेच्या सेवेतून मुक्त.
सावंतवाडी प्रतिनिधी: आयुष्याशी अजूनही माझा करार बाकी आहे…! स्वार्थासाठी उगाच खोटा सलाम केला नाही..! हाकत आलो भरजरी, किनार बाकी आहे…! सर्व स्तरावर जगुनी माझे झाले..!...
