त्रिपुरा पोर्णिमा निमित्ताने शहरातील सर्व मंदिरे प्रकाशम करूया :- माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
सावंतवाडी: सावंतवाडी शहराचे माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या संकल्पनेतून दर वर्षी त्रिपुरा पोर्णिमे दिवशी शहरातील सर्व मंदिरात पणत्या लाऊन मंदिर परिसर दीपोत्सव साजरा केला जातो....
