‘काशी-मथुरा मुक्त व्हावी’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने वाटचाल…. ! – अधिवक्ता विष्णु शंकर जैन, सर्वोच्च न्यायालय
ओझर (जिल्हा पुणे): मूर्ती तोडल्यामुळे देवतेचे अस्तित्व नष्ट होत नाही. देवता सूक्ष्मरूपाने त्याच ठिकाणी वास करतात. त्यामुळे ‘एकदा जे मंदिर बनते, ते सदैव मंदिरच रहाते’....
