ब्रेकिंग न्यूज: ‘रामलल्ला’च्या जयघोषात सहभागी व्हा, आणि श्रीरामाचा “गोल्ड कॉईन” जिंका…!
ओंकार कलामंचाचे आयोजन; सुवर्णकार पी.एस.चोडणकराकडून स्पर्धा पुरस्कृत. सावंतवाडी,ता.२२: ओंकार कलामंचाच्यावतीने सावंतवाडीत आयोजित करण्यात आलेल्या “जल्लोष रामलल्लाचा” या कार्यक्रमात डिजेच्या तालावर भगवा आणि पारंपारीक पध्दतीने...
