वायंगवडे येथे श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन… “
मसुरे प्रतिनिधी: अयोध्या येथील श्रीराम मुर्तिच्या प्रतिष्ठापनेच्या औचित्यावर वायंगवडे पडोसवाडी या ठीकाणी श्री देव बाराचा पुर्वस मंदिरा मध्ये श्रीरामांच्या प्रतिमेचे भक्तीभावाने यथासांग पुजन नामस्मरण करण्यात...
