सावंतवाडी येथे सतराव्या निमंत्रित कवियत्री संमेलनाला उत्साहात सुरुवात…!
सावंतवाडी प्रतिनिधी: स्त्रीच्या आत्मसन्मानाचा बोलबाला झाला आहे. अशा स्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात सावंतवाडी विभागीय कवियत्री संमेलन घेतले जात आहे. हे खऱ्या अर्थाने स्त्रीच्या अस्मितेचा प्रतीक आहे....
