स्टोरी

न्हावेली गावातील विद्युत जुने जिर्ण पोल बदलुन विद्युत वाहीनी सुरळीत…!

Spread the love

मनसेचे न्हावेली ग्रामपंचायत सदस्य आणि मनसे विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर आणि न्हावेली ग्राम पंचायत सदस्य आरती माळकर यांच्या मागणीला यश..!

 

सावंतवाडी प्रतिनिधी: न्हावेली गावातील बरीच वर्ष जिर्ण झालेले धोकादायक विद्युत पोल बघुन गावातील लोकांनी मनसे ग्रामपंचायत सदस्य आणि विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर यांच्या निदर्शनात आणून दिले होते. संबंधित विषय समजून घेत श्री पार्सेकर यांनी लगेच स्थानिक ग्रामस्थांना घेऊन सावंतवाडी विद्युत महावितरण शाखेत भेट दिली आणि निवेदन दिले होते.

सावंतवाडी विद्युत महावितरण च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या निवेदनाचा पाठपुरावा करून जिर्ण व धोकादायक पोल बदलुन दिले. त्यामुळे न्हावेलेतील ग्रामस्थांनी अक्षय पार्सेकर आणि मनसे कार्यकर्त्याचे आभार मानले.

पोल बदलते वेळी न्हावेली ग्रामपंचायत सदस्य तथा मनसे विभाग अध्यक्ष अक्षय पार्सेकर, न्हावेली ग्राम पंचायत सदस्य आरती मालकर, चेतन पार्सेकर, प्रथमेश नाईक, राज धवण, नवनाथ पार्सेकर, किशोर पार्सेकर, अमोल पार्सेकर, दीपक बरकुटे, भावेश पार्सेकर, प्रसाद आरोंदेकर, दिपक पार्सेकर,तुकाराम पार्सेकर, मयंग पार्सेकर, धनेश नाईक, दत्तप्रसाद पार्सेकर, अजय पार्सेकर, भूषण पार्सेकर, वासुदेव पार्सेकर, सुदन पार्सेकर, उदय परब, रूपेश पार्सेकर, राकेश न्हावेलकर, सावळाराम न्हावेलकर, सौरभ पार्सेकर, कुणाल पार्सेकर, इ. मनसे कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the love

Related posts

सतीश सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त आ. वैभव नाईक यांच्यावतीने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न…!

news

मॉरिशसमध्‍ये १४ फूट उंचीच्‍या छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या अश्‍वारूढ पुतळ्‍याचे अनावरण!

news

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री अँड एग्रीकल्चर च्या उपाध्यक्षपदी दीपक परब यांची निवड!

news

Leave a Comment