सेवा निवृत्त कर्मचार्यांना मोठा दिलासा; कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात दरमहा संपन्न होणार पेन्शन अदालत!
कल्याण प्रतिनिधी: (आनंद गायकवाड): – सेवा निवृत्त कर्मचाऱ्यांना उतार वयात निवृत्ती वेतन विषयक प्रश्नांसाठी महापालिकेत वारंवार खेटे घालावे लागू नयेत तसेच त्यांच्या सेवानिवृत्ती वेतन विषयक...
