वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच पोरं “EMI” या तीन अक्षरांच्या साखळीत अडकतात..! ज्योती मयेकर .
“जगलो कधी खरं?” वयाच्या पंचवीसाव्या वर्षीच पोरं “EMI” या तीन अक्षरांच्या साखळीत अडकतात. फ्लॅट घेतो, कार घेतो — आणि त्याच क्षणापासून आयुष्याचं मोकळं आकाश बँकेच्या...
