मुंबई उच्च न्यायालयाच्या विवाह समुपदेशक परीक्षेत सिंधुदुर्गचा लौकिक..! नंदकिशोर फोंडेकर आणि ऍड. रोहन शारबिद्रे यांचे यश
कुडाळ: मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत कौटुंबिक न्यायालयाच्या “विवाह समुपदेशक” (राजपत्रित अधिकारी गट-अ) या पदाच्या परीक्षेत सिंधुदुर्ग जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. फोंडाघाट गावचे सुपुत्र...
